as i mentioned in name...this blog is on poetry also...
this is my marathi poem.. written i think 4 yrs back.. But still my mind is quite similar to this..
कुणाची तमा न करता, झोकुन द्याव स्वत:ला
उंच उंच कड्यवरुन , अस वाटत कधी कधी...
सागराच्या अथांग पाण्यात बुडवाव देहाला
सार्या चिन्ता विसरुन, अस वाटत कधी कधी...
घनदाट गुहेमध्ये , लपवाव स्वत:ला
सार्या जग़ाला विसरुन, अस वाटत कधी कधी...
माणसांच्या अलोट गर्दीत हरवाव स्वत:ला
माझीच ओळख टाकून, अस वाटत कधी कधी...
भरघाव वेगान जाताना , संपवाव स्वत:ला
सार जीवन टाकुन, अस वाटत कधी कधी...
राहील माझी ओळख ? उरेल का आठवण ?
नाही मला तमा, अस वाटत कधी कधी...
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment